STORYMIRROR

संकटाच्या...

“ संकटाच्या काळ्या रात्रीत कधीच घाबरु नका हातपाय गाळू नका कारण रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल !! सौ मनीषा आवेकर ”

By Manisha Awekar
 560