• होम
  • कथा
  • कविता
  • कोट
  • ऑडियो
  • स्पर्धा
  • पुरस्कार
  • अकादमी
  • Buy
  • About
  • कम
  • आणखी
Terms & Condition गोपनियता धोरण

कोट

En
English
Hi
हिन्दी
Gu
ગુજરાતી
Ma
मराठी
Or
ଓଡ଼ିଆ
Bn
বাংলা
Te
తెలుగు
Ta
தமிழ்
Ka
ಕನ್ನಡ
Ml
മലയാളം
 Library
Terms & Condition गोपनियता धोरण

साइनअप लॉग इन
En
English
Hi
हिन्दी
Gu
ગુજરાતી
Ma
मराठी
Or
ଓଡ଼ିଆ
Bn
বাংলা
Te
తెలుగు
Ta
தமிழ்
Ka
ಕನ್ನಡ
Ml
മലയാളം

फीड

लाइब्रेरी

लिहा

सूचना
प्रोफाइल

Marathi Abstract Quotes
अन्न आनंदी मनाने खावे
अन्न भजून खावे
     कारण
अन्नासाठी दाही दिशा
आम्हां फिरविसी जगदीशा

सौ मनीषा आवेकर
पुणे
संकटाच्या काळ्या रात्रीत
कधीच घाबरु नका
हातपाय गाळू नका कारण
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल !!

सौ मनीषा आवेकर
जगाला फसवणे सोपे
पण मनाला
अगदी अशक्य

सौ मनीषा आवेकर
अन्न

ताटात शिल्लक ठेवताना अन्न
आठवण ठेवा शेतकरी मेहनत
तयार करण्यासाठी कालावधी
आणि खरेदीसाठीची किम्मत

किशोर झोटे,
औरंगाबाद
पैसा

खेळामधे कोणाचा विजय
तर कोणाचा पराजय
पण त्यातून मिळणारी खिलाडूवृत्ती
आयुष्यभराची महान शिदोरी असते

सौ मनीषा आवेकर
सावली

सावली कधीही
 साथ सोडत नाही
म्हणूनच प्राणपणाने 
साथ देणा-या व्यक्तीस
सावलीची उपमा देतात

सौ मनीषा आवेकर
स्वनिर्मितीचा आनंद , भावनेचा एक पदर असते कविता 
हळु वार मनाच्या गाभारयात येतो शब्दांना कस्तुरीचा सुगंध.
                                         पुष्पांजली
निकाल लागला तिच्या पहिल्या केसचा,
अश्रू होते डोळ्यात कारण विजय होता सत्याचा!
डोंगरावरचा बंगला सहलीसाठी निवडला.
सर्वांची जेवणे गप्पागोष्टी मजेत झाल्या
दिवे बंद केल्यावर एकदम अंधार झाला.
खिडक्या बंद करुनही घळीतलासूं सूं वारा
जोराने वाहत होता. वरील पत्रे वा-याने भयानक नृत्य करु लागले. सर्वजण घाबरले. सकाळ कधी होईल याची वाट पहात राहिले
सौ मनीषा आवेकर
गोष्ट 

गोष्ट समाधानाची
मनाला आनंद देते
गोष्ट क्षुल्लकशी
माणूस मनातून उतरते

सौ मनीषा आवेकर
भिती

कधीच कशाचीच भिती बाळगू नका
मन शुद्ध असेल तर....
तुला भिती कुणाची????
चुका

चुका सर्वांकडूनच होतात 
पण चुका लक्षात येणे
पुन्हा न होऊ देणे
आणि झालेल्या चुकीबद्दल 
योग्य पद्धतीने माफी मागणे
खूप महत्वाचे आहे

सौ मनीषा आवेकर
काही आठवणी माणसांपेक्षा जवळच्या वाटतात. प्रत्येकक्षणी काहीतरी सुचवतात...कसलंही बंधन नसतं....सगळं शब्दांपलीकडलं! सगळं लख्ख,पारदर्शी आणि तितकंच निरपेक्ष! 
माणसं बदलतात,दूर जातात...
पण त्यांच्या आठवणी मात्र कायम कोरल्या जातात आपल्या मनात खोलवर!
मन एक स्वच्छ आरसा आहे
चांगली वाईट सर्व कर्मे
तो प्रत्येकाला दाखवतो
एखादा बोध घेतो
काही तसेच पुढे जातात
आणि शेवटी पस्तावतात

सौ मनीषा आवेकर
प्रेमाचे मोल व्यवहारात कधीच
तोलता येत नाही
आणि म्हणूनच प्रेमिकांचे प्रेम
आंधळं असतं असं म्हणतात

सौ मनीषा आवेकर
काही प्रश्न अनुत्तरितच राहतात..कायमचेच! तुटक, अर्धवट..!कधीकधी वाटतं ते तसेच राहिलेत तेच सोयीस्कर आहेत.दरवेळी निदान आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावता येतो त्यांचा. बंद साच्याचं बंधन नाही,आपल्याला हवे तसे अनुमान काढण्याची मुभा दिलीये अशा अपूर्ण प्रश्नांनी !
00:00
00:00
Download StoryMirror App