STORYMIRROR

डोंगरावरचा...

डोंगरावरचा बंगला सहलीसाठी निवडला. सर्वांची जेवणे गप्पागोष्टी मजेत झाल्या दिवे बंद केल्यावर एकदम अंधार झाला. खिडक्या बंद करुनही घळीतलासूं सूं वारा जोराने वाहत होता. वरील पत्रे वा-याने भयानक नृत्य करु लागले. सर्वजण घाबरले. सकाळ कधी होईल याची वाट पहात राहिले सौ मनीषा आवेकर

By Manisha Awekar
 284


More marathi quote from Manisha Awekar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract