होळी धुळवड रंगांचे सण
रंगी रंगते तन मन
सौ. मनीषा
निसर्गात रंगांची किमया न्यारी
मन घेऊ लागते गगन भरारी
सौ. मनीषा
रंगांमुळेच तर जीवन रंगीत आणि आनंदी झाले आहे
सौ. मनीषा
आयुष्यात रंगांनी बहार आणली आहे
सौ. मनीषा
सकाळी प्रभू चिंतनाने
सुरवात केलेला दिवस चांगला जातो
सौ. मनीषा
चिंतनाने विचारशक्ती प्रगल्भ होते.
सौ. मनीषा
चिंतन माणसाला आत्मशोध घ्यायला मदत करते
सौ. मनीषा
आजकाल धकाधकीच्या जीवनात
चिंतन मनन
आवश्यक आहे
सौ. मनीषा
चिंतन माणसाला अंतर्मुख करते
सौ. मनीषा