STORYMIRROR

मन एक...

“ मन एक स्वच्छ आरसा आहे चांगली वाईट सर्व कर्मे तो प्रत्येकाला दाखवतो एखादा बोध घेतो काही तसेच पुढे जातात आणि शेवटी पस्तावतात सौ मनीषा आवेकर ”

By Manisha Awekar
 481