STORYMIRROR

तिचा...

“ तिचा पदवीदान समारंभ पाहताना आईचा ऊर आला भरून, वडिलांनी वाजवल्या अभिमानाने टाळ्या जुन्या आठवणी स्मरून. दादा मात्र होता गडबडीत टिपण्या तिची तस्वीर, त्या सर्वांना कडकडून मिठी मारण्या झाली ती अधीर! ”

By Tejal Dalvi
 247