STORYMIRROR

प्रत्येकाशी...

प्रत्येकाशी आपले विचार जुळत नाहीत, म्हणून तत्व अन् विचारांशी तडजोड नसावी. पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या विचारांचा आदर असावा.

By suvidha undirwade
 278