STORYMIRROR

विज्ञान विज्...

विज्ञान विज्ञानाने मोकळ्या केल्या प्रगतीच्या असंख्य वाटा दिला नवा दृष्टिकोन देऊनी अंधश्रद्धेला फाटा ठेवा भान मर्यादेचे करू नका गैरवापर केला अतिरेक तर होईल सारा खेळ उफराटा. ©सुनीता मधुकर पाटील ( मधुनिता )

By Sunita madhukar patil
 122


More marathi quote from Sunita madhukar patil
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
3 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments

Similar marathi quote from Inspirational