STORYMIRROR

#ValentineDa...

“ #ValentineDay असावी रोजच एकमेकांची ओढ.. नसावा त्यात बळजबरीचा रोष.. नको उगीच ते एका दिवसाचे होप्स.. असावा सर्वांचा वैलेंटाइन डे रोज..💝 ✍️-पूजा रनाळकर ”

By Pooja Ranalkar
 161