STORYMIRROR

व्यावहारिक...

व्यावहारिक जग तुम्हाला फक्त दोन गोष्टी साठी ओळखते. एक तुमच्या ठायी असलेले काम आणि दोन तुमचा पैसा. तरुणपणी तुमच कामं तुम्हाला ओळख निर्माण करुन देईल तर म्हातारपणी तुमचा पैसा तुम्हाला आधार देईल. भावना

By bhavana bhalerao
 387


More marathi quote from bhavana bhalerao
19 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Inspirational