@p74oyq5g

bhavana bhalerao
Literary Colonel
62
Posts
185
Followers
0
Following

कथा लिहिण्यास प्राधान्य

Share with friends
Earned badges
See all

Submitted on 27 Nov, 2020 at 04:10 AM

मी आयुष्य टांगुन दारावरती तुझी वाट पाहत होतो मित्रा , नितीमत्तेची काठी बाजुला ठेवली तर माणुस असाच बनतो भित्रा . भावना कुळकर्णी

Submitted on 08 May, 2020 at 02:06 AM

सोसेल इतकच दुख देव आपल्याला देतो, दुख सोसेनासे झाले की आपल्यालाच नेतो. भावना

Submitted on 04 May, 2020 at 03:24 AM

देव करतोच नेमक्या लोकांची निवङ. भावना कुळकर्णी

Submitted on 24 Apr, 2020 at 00:52 AM

आज मी माझ्या संपत्तीवर खुप खुप हसलोय. श्वास गहाण ठेवुन तर घरात बसलोय. भावना

Submitted on 20 Apr, 2020 at 07:04 AM

जाणिवेच्या धारदार काठावर अलगद फुलपाखरू बसले त्याच्या नुसत्या अस्तित्वाने काठ बोथट होऊन हसले भावना

Submitted on 13 Nov, 2019 at 07:28 AM

आई आहे तोवर बिलगून घ्या तिच्या कुशीत, नंतर फक्त भास होतात,रङाव लागत तोंड लपवुन आपल्या च प्राक्तनाच्या उशीत. भावना कुळकर्णी

Submitted on 08 Nov, 2019 at 14:27 PM

जीवन म्हणजे सुध्दा रंगभूमीच, प्रत्येक मनुष्याचा जन्म च मुळी एक नविन संहिता घेऊन जन्माला येतो. फक्त या संहितेचा शेवट काळाच्या पङदया आङ होतो आणि तेव्हाच त्या नाटकाचे खरे नाव ठरते. भावना कुळकर्णी

Submitted on 04 Nov, 2019 at 04:42 AM

शाश्वत जगातच अंधश्रद्धा निर्माण होते कारण जिथे शाश्वती नाही तिथे भय असते ते तुम्हाला आपसुकच अपरंपार श्रध्दा शिकवते . भावना कुळकर्णी

Submitted on 02 Nov, 2019 at 03:19 AM

छंद कुठल्यातरी एका गोष्टीचा माणसाला छंद असावा. छंद जोपासल्यामुळे जीवनाला सार्थकतेची सुंदर किनार लाभते. शारीरिक पीङा कमी करण्यासाठी आपला छंद हा हसरा आरसा असतो. भावना


Feed

Library

Write

Notification
Profile