STORYMIRROR

जाणिवेच्या...

“ जाणिवेच्या धारदार काठावर अलगद फुलपाखरू बसले त्याच्या नुसत्या अस्तित्वाने काठ बोथट होऊन हसले भावना ”

By bhavana bhalerao
 161