कथा लिहिण्यास प्राधान्य
Share with friendsमी आयुष्य टांगुन दारावरती तुझी वाट पाहत होतो मित्रा , नितीमत्तेची काठी बाजुला ठेवली तर माणुस असाच बनतो भित्रा . भावना कुळकर्णी
आई आहे तोवर बिलगून घ्या तिच्या कुशीत, नंतर फक्त भास होतात,रङाव लागत तोंड लपवुन आपल्या च प्राक्तनाच्या उशीत. भावना कुळकर्णी
जीवन म्हणजे सुध्दा रंगभूमीच, प्रत्येक मनुष्याचा जन्म च मुळी एक नविन संहिता घेऊन जन्माला येतो. फक्त या संहितेचा शेवट काळाच्या पङदया आङ होतो आणि तेव्हाच त्या नाटकाचे खरे नाव ठरते. भावना कुळकर्णी
शाश्वत जगातच अंधश्रद्धा निर्माण होते कारण जिथे शाश्वती नाही तिथे भय असते ते तुम्हाला आपसुकच अपरंपार श्रध्दा शिकवते . भावना कुळकर्णी