STORYMIRROR

काही प्रश्न...

काही प्रश्न अनुत्तरित असतात अस वाटत.... पण ते तेव्हाच जेव्हा आपण त्या प्रश्नाचा बाऊ करतो... जेव्हा एखाद्या प्रश्नाचं बाऊ होतो तेव्हा ते प्रश्न अवघड होऊन बसतात.... उलट प्रत्येक प्रश्नाला काहीतरी उत्तर असतच असं धरून चाललं तर आपलं लक्ष उत्तराकडे लागतं.

By suvidha undirwade
 230


More marathi quote from suvidha undirwade
1 Likes   0 Comments
1 Likes   1 Comments

Similar marathi quote from Inspirational