STORYMIRROR
ओढ घेतं मन...
ओढ घेतं मन...
ओढ घेतं मन...
“
ओढ घेतं मन पुन्हा पुन्हा
त्या बांधावरच्या बाभळीकडे
नाजूक पिवळी फूले खूणावती
म्हणती कर दुर्लक्ष काट्यांकडे
”
32
More marathi quote from Dinesh Kamble
Similar marathi quote from Inspirational
Download StoryMirror App