“
जीवनाच्या वाटेत अनेक किरकोळ गोष्टीं तुमची अडवणूक करतील त्यावेळी त्या प्रत्येक किरकोळ गोष्टींचा बाऊ करून स्वतःच्या अंगी असणारी बलस्थाने कमकुवत करून घेण्याऐवजी सदर किरकोळ बाबींची योग्य ती नोंद घेत पुढचा प्रवासाची आखणी करावी
227) दिनेशच्या डायरीतून✍🏻
”