“
मध्यंतरी एक कविता खूप आवडलेली.त्या कवितेचा कवी शोधायच्या हट्टापायी अनेकदा वाचली गेली ती !
कधीकधी वाटतं अशा कवितांचा संपूर्ण अर्थ समजूच नये.दरवेळी वाचताना नाविन्याची गोडी चाखायला शिकवतात अशा कविता!यांच्या भावार्थाला सीमा नाही आणि समाप्तीची ओढही नाही!
”