STORYMIRROR

लिखाण माझे...

“ लिखाण माझे असे असावे सर्वांस विचार करण्यास लावणारे त्यातून एक समाजप्रबोधन होऊन कधी हसवणारे तर कधी रडवणारे © मेल्सीना तुस्कानो ”

By Melcina Tuscano
 248