STORYMIRROR
डोळ्यात भुरळ...
डोळ्यात भुरळ...
डोळ्यात...
“
डोळ्यात भुरळ पडली
तुझ्या Whatsapp च्या Dp ने
मनात भुरळ पडली
तुझ्या त्या दिसण्याने
अन आता हृदयात भुरळ पडली
तुझ्या त्या गोड बोलण्याने
© मेल्सीना तुस्कानो
”
176
More marathi quote from Melcina Tuscano
Similar marathi quote from Romance
Download StoryMirror App