STORYMIRROR

जसजसे...

“ जसजसे पावसाचे टपोरे थेंब टपटप आवाज करत , आडोश्या पत्र्यावर पडत होते , तसतसं तुझ्या आठवणींचे ढग मनाच्या आकाशी गडगडत होते . ©दिपाली प्रल्हाद . ”

By Dipaali Pralhad
 357