Melcina Tuscano
Literary Colonel
AUTHOR OF THE YEAR 2020 - NOMINEE

28
Posts
124
Followers
0
Following

● Nothing special.. but people say I M good writer ● Music is my life the lyrics are my story ● Interested in singing also. ● Writing in Bolibhasha (samvedi- kupari language) ● Participate in Akhil Bhartiya Sahitya Samelan at Dombivali ● 1st, 2nd, 3rd price in poem, letter writing competition... Read more

Share with friends
Earned badges
See all

महाराष्ट्रातील संस्कृती महाराष्ट्रातील संस्कृती दिसेल मजला याच काळ्या मातीत मराठमोळी मुलीचं सौंदर्य खुले तर नऊवारी साडीत © मेल्सीना तुस्कानो

वो दोस्ती ही क्या जीसमे झगडा ना हो.. हमारी तो आदतसी है.. रोज झगडा करो, रोज मनाओ रोज हसाओ, रोज रुलाओ. कभी कभी अंदर की अच्छाई जाग उठी तो उसी दोस्त को थोडी मदत सी करो.और आखीर मै फिर से छोटी छोटी बातो पर रोज घुस्सा करो.सही कहा ना ! 😄 © मेल्सीना तुस्कानो

लिखाण माझे असे असावे सर्वांस विचार करण्यास लावणारे त्यातून एक समाजप्रबोधन होऊन कधी हसवणारे तर कधी रडवणारे © मेल्सीना तुस्कानो

जीवनाच्या भूगोलात येई कायम अंधार असा दुःखाचा, मात करुनी त्या अंधारावरी दिसेल प्रकाश तेव्हा सुखाचा. © मेल्सीना तुस्कानो

देखो ये कुदरत का नजारा क्या मदहोश मौसम छाया है इन बारीश की छोटीसी बुंदों ने मेरे दिल को पुरा भिगाया है © मेल्सीना तुस्कानो

आई मी पाहते नित्य तुला कुटूंबासाठी खप खप खपताना रात्री थकलेली असूनही दिसतेस कायम हसताना © मेल्सीना तुस्कानो

डोळ्यात भुरळ पडली तुझ्या Whatsapp च्या Dp ने मनात भुरळ पडली तुझ्या त्या दिसण्याने अन आता हृदयात भुरळ पडली तुझ्या त्या गोड बोलण्याने © मेल्सीना तुस्कानो

पहिल्या पावसाची सर पार भिजवूनी गेली वाटेतील तुझी साथ बेधुंद करुनी गेली © मेल्सीना तुस्कानो

सोबत होती ताऱ्यांना रात्रीच्या शीत चंद्राची चाहूल लागली होती मला तुझ्याच येण्याची © मेल्सीना तुस्कानो


Feed

Library

Write

Notification
Profile