STORYMIRROR
किती...
किती खस्ता खात...
किती खस्ता...
“
किती खस्ता खात आई
माझा केलास सांभाळ
सय येता तुझी आता
भरे डोळ्यात आभाळ
पंडित वराडे, औरंगाबाद
१३.०५.२०२०
”
48
More marathi quote from Pandit Warade
Similar marathi quote from Inspirational
Download StoryMirror App