STORYMIRROR
सहा...
सहा जून सोळाशे...
सहा जून...
“
सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला
शिवरायांचा राज्याभिषेक झाला
हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज
चौमुलखी डौलाने झळकू लागला
पंडित वराडे, औरंगाबाद
०६.०६.२०२१
”
323
More marathi quote from Pandit Warade
Download StoryMirror App