STORYMIRROR
तुझे...
तुझे हसू
जीवन...
तुझे हसू...
“
तुझे हसू
जीवन जगायला उभारी देते,
दुःखाला विसरायला लावते,
जीवन दुःखमय नाहीच नाही
तू हसतेस तेव्हा ते सुंदर वाटते
पंडित वराडे, औरंगाबाद
१८.०६.२०२१
”
323
More marathi quote from Pandit Warade
Download StoryMirror App