STORYMIRROR

काही आठवणी...

“ काही आठवणी माणसांपेक्षा जवळच्या वाटतात. प्रत्येकक्षणी काहीतरी सुचवतात...कसलंही बंधन नसतं....सगळं शब्दांपलीकडलं! सगळं लख्ख,पारदर्शी आणि तितकंच निरपेक्ष! माणसं बदलतात,दूर जातात... पण त्यांच्या आठवणी मात्र कायम कोरल्या जातात आपल्या मनात खोलवर! ”

By Tejal Dalvi
 354