STORYMIRROR
झाड नारळाचं...
झाड नारळाचं...
झाड नारळाचं...
“
झाड नारळाचं कसं
उभं ऊन पावसात
शेतकरी बाप माझा
तसा राबतो उन्हात
वर टणक नरोटी
आत मलई दुधाळ
माय पाणी नारळाचं
किती पवित्र निर्मळ
पंडित वराडे, औरंगाबाद
”
731
More marathi quote from Pandit Warade
Similar marathi quote from Inspirational
Download StoryMirror App