STORYMIRROR
डोकावू...
डोकावू अंतरात...
डोकावू...
“
डोकावू अंतरात आपुल्या
शांत जरासे ठेऊन मस्तक
असंख्य घटनांनी भरलेले
वाचूया आयुष्याचे पुस्तक
पंडित वराडे, औरंगाबाद
”
42
More marathi quote from Pandit Warade
Similar marathi quote from Inspirational
Download StoryMirror App