STORYMIRROR

छेडला जो...

छेडला जो तिने तो धुंद मारवा होता,,, सांग नेमका हा अधीर ऋतु कोणता होता?? सजली होती पहाट चांदण फुलांनी ऐन ग्रीष्मातही बघ बाहवा सुखावला होता,, बहुदा पाउस वळवाचा आज वळचणीला तिला भेटला होता!!!

By Asmita Satkar
 81