STORYMIRROR

आयुष्याच्या...

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर निस्वार्थीपणे मदत करणारी माणसं इतकी हक्काची बनून जातात की ती दुखावली जातील ही शंकाच कधी मनाला शिवत नाही. छोट्या रोपट्यांना रोज पाणी द्यायची गरज असते पण डेरेदार वृक्षांना आपण रोज पाणी घालत नाही.

By Tejal Dalvi
 173


More marathi quote from Tejal Dalvi
4 Likes   1 Comments
8 Likes   1 Comments
4 Likes   2 Comments
2 Likes   2 Comments
2 Likes   1 Comments

Similar marathi quote from Abstract