“
आज तिने अनाथाश्रमात जाऊन सगळ्या चिमुरड्यांना चित्रकलेची वही आणि विविध रंगांचे तेलखडू भेटवस्तू म्हणून दिले. सर्व चिमुरडी आपल्या स्वप्नातील सुंदर कल्पना कागदावर रंगवण्यात मग्न होऊन गेली. यावर्षीची होळी खरोखरच त्यांच्या आयुष्यात रंग आणि आनंद घेऊन आली !
”