व्याकुळ झाला जीव माझा किती
व्याकुळ झाला जीव माझा किती
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
कोमलता ही भरून आली
व्याकुळ झाला माझा जीव
किती खावे मन हे मनाला
पण जीवनाला ना राहिली कीव