वरुण मेघेचे युद्ध पेटले
वरुण मेघेचे युद्ध पेटले

1 min

2.6K
द्वंद्व चालले नभी या
काळे मेघही रुसले
वीजही पण संतापली
वरून मेघेचे युद्ध पेटले