STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

2  

manasvi poyamkar

Others

विठुघोष

विठुघोष

1 min
2.9K


अवघा रंग एकरंगी रंगला

जेव्हा विठूमाऊलीचा गजर

आकाशी दमदुमला

आई विठाई माझे माय

माझा जन्म तुझ्या चरणी जाय

तुझे दर्शन माझा मोक्ष होय

तुझवीन दुबळ्या जीवाची नाही सोय

माझा जीव नामघोशात दंगला

अवघा रंग एकरंगी रंगला


Rate this content
Log in