STORYMIRROR

Deore Vaishali

Others

3  

Deore Vaishali

Others

विचारांचे काहोळ....

विचारांचे काहोळ....

1 min
298

विचारांचे काहोळ,

मन सैरावरा,

वादळाची कल्पना,

मनाला येत नाही...


स्वार्थी जन,

आपण हातबल,

चक्रव्यूह तोडणे,

आता शक्य नाही....,


उद्याची काळजी,

सहारा परिवाराचा,

कष्टातच जीवन,

आत्मा थकून जाई...


नको वाटतो परोपकार,

गरजच असते नड,

संपतो सहवास,

मदतीला कोणी येत नाही...


संपता धन,

दूर होती जन,

जरा स्वार्थही मनी,

असायला हवा...


Rate this content
Log in