वि वा शिरवाडकर...!
वि वा शिरवाडकर...!
1 min
605
वि वा शिरवाडकर..!
वि स्तवासी खेळताना
वा टले भाजणार नाही
शि वीगाळ करताना वाटले
र डू मज फुटणार नाही
वा टले आनंदाश्रू माझा
ड रकाळी फोडणार नाही
क र्त्या कर्मास माझ्या
र स्त्याच्या वाटसरूची नजर लागणार नाही...!
