STORYMIRROR

Neha Sankhe

Others

3  

Neha Sankhe

Others

वेदना

वेदना

1 min
11.5K

प्रतिबिंबातील स्मितात माझ्या

बरेच रहस्य दडलेत...


कारण मूळ चेहऱ्यात माझ्या 

मी दुःखाचे आवंढे गिळलेत ...


नजरेतील खोटे भाव जरी 

दर्शविते आनंद भरपूर ...


तरीही आतून मिटल्या पापण्या 

थोपविती अश्रूचा महापूर...


नात्यांचे वार झेलत

विव्हळणारे हृदय गप्प आहे...


कारण जीवनाच्या वाटेवरती

नात्यांतील प्रेम आता ठप्प आहे.


Rate this content
Log in