वेडा चंद्र
वेडा चंद्र
1 min
15.3K
कळी उमलण्याच स्वप्न पाहत
वेडा चंद्र रात्रभर जागला
कळी उमलनार या आशेवर
मातलाच नाही
सकाळ झाली उमलली कळी
सूर्याचा पसरता प्रकाश
ढळून गेला चन्द्र मनोहर
गीत सावलीचे गात गाता
वेडा चंद्राला उमगले नाही हे कोडे
कळीला उमलताना पाहण्याचे फक्त सूर्याला सोहळे
