STORYMIRROR

Dipali patil

Others

2  

Dipali patil

Others

उपकरण

उपकरण

1 min
2.9K

उपकरण हे परोपकारी 

मोजते सारखी धडधड 

बिनसले जर काही त्यात 

नक्कीच होणार गडबड 


गडबड बिघाड त्याला 

धोका होईल जीवाला 

माणूस बिचारा आजारी 

वैद्य बसेल टांगणीला 


उपयोग भारी सर्वांना 

विज्ञानच कणाकणात 

नसणे त्याचे वैद्याला 

नुकसानच तपासण्यात 


Rate this content
Log in