STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Others Children

3  

Sumit Sandeep Bari

Others Children

उपक्रम माझ्या शिक्षकाचा

उपक्रम माझ्या शिक्षकाचा

1 min
400

उपक्रम माझ्या नाविन्यपूर्ण शिक्षकाचा


विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचा,

विद्यार्थ्यांचे जीवन सुधारण्याचा,

विद्यार्थ्याला योग्य मार्ग दाखविण्याचा,

उपक्रम माझ्या नाविन्यपूर्ण शिक्षकाचा.


विद्यार्थ्यांच्या नव्या जगाचा,

विद्यार्थ्याला ज्ञानाच्या प्रकाशात आणण्याचा,

विद्यार्थ्याच्या रुपात देशाचे भवितव्य घडविण्याचा,

उपक्रम माझ्या नाविन्यपूर्ण शिक्षकाचा.


विद्यार्थ्याला ज्ञानाच्या सरीत भिजविण्याचा,

विद्यार्थ्याला आधुनिक ज्ञान देण्याचा,

उपक्रम हा विद्यार्थ्याच्या भविष्याचा,

उपक्रम माझ्या नाविन्यपूर्ण शिक्षकाचा.


विद्यार्थ्याचा पेटवून दिवा ज्ञानाचा,

विद्यार्थ्याचा विचार केला सकारात्मकतेचा,

विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा.


Rate this content
Log in