STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

उणीव.१२

उणीव.१२

1 min
11.8K


नजरेची झाली जुगलबंदी,

गालावर पडली खळी,

उणीव भासली आली आठवण,

धुंद त्या एकांत वेळी.


Rate this content
Log in