उणीव.१
उणीव.१

1 min

11.7K
नसे कुणी सोबती,
होते तेव्हा जाणीव,
मनात एक काहूर दाटते,
भासते सोबतीची उणीव.
नसे कुणी सोबती,
होते तेव्हा जाणीव,
मनात एक काहूर दाटते,
भासते सोबतीची उणीव.