STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

*उंच माझा झोका*

*उंच माझा झोका*

1 min
26.4K



झाडाला बांधला झोका

उंच आहे झोका

झोका घेण्याचा मला

मिळूदे मोका

बाई किती या रांगा


रांगा संपेपर्यंत खावूया शेंगा

संपली बाई रांग

नंबर माझा आला

खूप आनंद झाला

झोका घेते उंच

आभाळा झोका जाय


मी आनंदान खाली पाहाय

खूप आली चक्कर

दिली मग झाडाला टक्कर

लागले मला थोडेसे

उचलले मैत्रिणींनी लगेचसे


जाग आली मला

पाहतेय झोका कुठे गेला

जाग आली स्वप्नाला

स्वप्नातल्या झोक्याला

खुदकन गाली हसले

माझीच मी फसले

आई म्हणाली काय झाले?


साहित्याला गुण द्या
लॉग इन