उडी धाडसाची
उडी धाडसाची
1 min
248
दरवाजे गडाचे बंद, हिरकणी बावरली
हात जोडूनी सांगतसे, तान्हे लेकरु पाळण्यामधी
आज्ञा राजे शिवरायांची, नाही कुणी मोडली
मार्ग अक्कलहुशारीने, कड्यावरुन उडी मारली
शूर धाडसी साहसी, माता पात्र गौरवाला
अशा हिरकण्या, उजळती मातृप्रेमाला
