STORYMIRROR

Supriya Devkar

Others

3  

Supriya Devkar

Others

तूझाच विचार

तूझाच विचार

1 min
265

तूझाच विचार छळतो आहे 

का अशी गेलीस दूर 

तूझ्या आठवणींनी सदा 

भरून येतो माझा उर 

तुझ्या सोबत खुलतो

 महामार्ग जगण्याचा 

तुझ्या नसण्यात उरतो

क्लेश भावनांचा 

तूझाच विचार करता करता 

मावळतीला सूर्य जातो

सोबत घालवलेला प्रत्येक क्षण 

फेर धरून भोवती गातो 



Rate this content
Log in