तू नेहमी हसत राहा
तू नेहमी हसत राहा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.8K
तू नाराज नको होऊस
तू नेहमी हसत राहा
तू माझी होशील तेव्हा
सगळे सुख मी तुला देईल पाहा
तू नाराज नको होऊस
तू नेहमी हसत राहा
तू माझी होशील तेव्हा
सगळे सुख मी तुला देईल पाहा