तू जादू आहे की वेडी माया
तू जादू आहे की वेडी माया
1 min
11.7K
डोळ्या समोर तू येताच
तू जादू आहे ही वेडी माया
विसरते जग सारे
पाहुनी तुझी गोड काया