तू आलास की...
तू आलास की...


तू आलास की ।
दरवळतो तो मातीचा सुगंध।।
तू आलास की ।
बहरतात झाडे झुडपे।।
तू आलास की ।।
घेतो सुटकेचा श्वास।।
तू आलास की ।
भिरभिरते किलबिलाट पाखरांची ।।
तू आलास की ।
लागते चाहूल गारव्याची।।
तू आलास की ।
धन्य होतो माझा राजा शेतकरी।।
तू आलास की ।
मेघ गरजतात छान।।
तू आलास की ।
भागते तहान आणि नदी नाले वाहतात छान।।
तू आलास की ।
आगमनाची आतुरता लागते बाप्पाची।।
तू आलास की ।
तू आलास की ।।