STORYMIRROR

Mitesh Kadam

Others

4.5  

Mitesh Kadam

Others

कधी कधी वाटते

कधी कधी वाटते

1 min
400


कधी कधी वाटते 

पाण्यासारखे जगावे


कुणाचे न ऐकता

संथ वाहत रहावे


स्वतःसाठी नाही

दुसऱ्यासाठी जगावे

स्वतः च्या  मार्गने खळ खळ वहात रहावे

कधी कधी वाटते पाण्यासारखे जगावे


कुणासाठी साठी न जगता 

एकटे राहायला शिकावे


Rate this content
Log in