निसर्ग...
निसर्ग...

1 min

11.7K
चिमण्यांचा चिवचिवाट
पाखरांची किलबिलाट
मंद वाहणारा वारा
झुलणारी झुडपे
निरभ्र निळसर आकाश
ते निळसर पाणी
सांयकाळचा मावळणारा सूर्य
रात्रीचा उगवणारा चंद्र
चांदण्यांचा लखलखाट
रातकिड्यांची किर किर