प्रेम म्हणजे काय???
प्रेम म्हणजे काय???
प्रेम म्हणजे काय ???
आईची माया
प्रेम म्हणजे काय???
बापाची छाया
प्रेम म्हणजे काय???
बहिणीची किमया
प्रेम म्हणजे काय???
भावाची भीती
प्रेम म्हणजे काय ???
प्रियसीची मिठी
प्रेम म्हणजे काय???
मित्रांची काठी
प्रेम म्हणजे काय???
निसर्गाची साथ
प्रेम म्हणजे काय???
चांदण्याची लखलखाट
प्रेम म्हणजे काय???
चंद्राचा शीतल प्रकाश
प्रेम म्हणजे काय???
सूर्याचा कोमल चटका
प्रेम म्हणजे काय???
गुलाबाच्या रेशमी कळ्या
प्रेम म्हणजे काय???
चिखलातील सोनेरी कमळ
प्रेम म्हणजे काय???
आपल्या सर्वांच्या नितांत भावना